भारतीय शेती:समस्या आणि धोरणे
भारतीय शेती, कृषिधोरण, रासायनिक शेती —————————————————————————— भारतीय शेतीवरील अरिष्टाशी संबंधित विविध पैलूंचा सम्यक वेध घेत अन्नसुरक्षा, जमिनीचे पोत, पर्यावरण सुरक्षा, अन्न स्वावलंबन, नापिकी, सरकारी धोरणे अशा सर्व बाबींचा परस्परसंबंध जोडून दाखवित आज शेतीचा प्रश्न सोडविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे ह्याची एका प्रयोगशील शेतकऱ्याने अनुभवाच्या आधारे केलेली ही मांडणी —————————————————————————— कृषिरसायनांच्या घातक परिणामांच्या बाबतीत आमच्या देशात जनता …